जिल्हा ठाणे

जलपरी सुखजित कौरचा विश्वविक्रम

कल्याण : डोंबिवलीची जलपरी म्हणून नावलौकिक मिळवलेली सुखजित कौर हिने सलग 14 तास पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला. 15 ऑगस्ट 2014 रोजी स्मिता काटवे यांनी तयार केलेला 12 तासांचा विक्रम मोडीत काढत सुखजीतने नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला. तिने हा विक्रम न्यू वायले स्पोर्ट्स क्लब, कल्याण, येथे केला. हा...
अग्रलेख संपादकीय

आनंदाने ‘नाटू नाटू’ !

जागतिकीकरण आणि जोडीला झालेली माहिती तंत्रज्ञानाची चक्रावून सोडणारी प्रगती यामुळे मानवाच्या जाणिवांना व्यक्त होणे सुलभ झाले आहे. साध्या मोबाईलपासून उपग्रहांच्या मदतीने सारे विश्व हाताच्या पंज्यात मावू लागले आहे. अशा...
जिल्हा ठाणे महाराष्ट्र मुंबई

पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

* 18 मार्चपर्यंत अलर्ट जारी * ठाणे-पालघरमध्ये हलका-मध्यम पाऊस मुंबई : राज्यात पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून आजपासून म्हणजे 14...
जिल्हा ठाणे

वसई-विरार : अर्थसंकल्पात ४३३ कोटीची वाढ

भाईंदर: वसई-विरार महापालिकेचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प मंगळवारी प्रशासक तथा पालिका आयुक्त यांच्याकडून सादर करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेने या वर्षी ४३३ कोटी रुपयां ची भरीव वाढ करत २७८०.८१...
जिल्हा ठाणे

ठाणे, मुंबईतील 20 लाख विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडून

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा बेमुदत संप सुरू ठाणे : महाराष्ट्रातील सरकारी -निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांनी जुनी पेन्शन योजना व अन्य मागण्यांसाठी आज, मंगळवारपासून सुरू केलेल्या बेमुदत संपात राज्यातील जवळपास ८०...
जिल्हा ठाणे

रसायनांचा वापर करून पिकवलेली फळे बाजारात

विक्रेत्यांना एफडीएचा गंभीर इशारा ठाणे : विविध प्रकारची फळे पिकवून ती ग्राहकांना विकणा-या विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर पावले उचलली असून, त्यांनी इथलीनचा वापर केल्यास त्यांच्याविरुद्ध सक्त,...