२५ वर्षे जुनी अनधिकृत इमारत ठाणे: भास्कर कॉलनी येथे तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेसह तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. दोन जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर कारवाई केलेल्या आणि पुन्हा दुरुस्त करून उभारण्यात आलेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भास्कर...
कल्याणचा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत ठाणे: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात मराठमोळ्या खेळाडूंनी आपला दबदबा राखला. यात सर्वात जास्त चर्चेत नाव तुषार देशपांडे याचे आहे. कल्याणकर तुषार देशपांडे पर्पल...
रेल्वे पादचारी पुलाचे काम संथगतीने अंबरनाथ: अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणारा एकमेव रेल्वेवरील पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. मात्र दुरुस्तीचे काम संथगतीने सुरु असल्याने त्याचा...
सभापतीपदी भाजपाचे सचिन पाटील भिवंडी: भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभापतीपदी भाजपाचे सचिन बाळाराम पाटील यांची, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे मनिष वसंत म्हात्रे यांची आज निवड झाली आहे. केंद्रीय...
आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश ठाणे: झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडताना आणि जाहिरात होर्डिंग्जसाठी झाडांचा बळी जाता कामा नये, असे निर्देश आज आयुक्त अभिजित बांगर यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना...
मुंबईः अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे वार्षिक किरकोळ चलनवाढ एप्रिलमध्ये १८ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली. वार्षिक किरकोळ चलनवाढ ४.७ टक्क्यांपर्यंत कमी झाली. मागील महिन्यात ती ५.६६ टक्के इतकी होती. ऑक्टोबर...