अयोध्येत आपत्कालीन लँन्डिंग अयोध्या: एअर इंडिया एक्स्प्रेस विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातील महर्षि वाल्मिकी विमानतळावर आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले आहे. या विमानाने दुपारी १२.२५ वाजता जयपूर येथून उड्डाण केले होते. परंतु, धमकी मिळताच अयोध्येतील महर्षि वाल्मिकी विमानतळावर उतरवण्यात आले. विमानतळ व्यवस्थापक विनोद कुमार म्हणाले, “बॉम्ब ठेवल्याची धमकी...
देश-विदेश
* २० नोव्हेंबरला मतदान * २३ तारखेला निकाल नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल...
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप अधिक जागा कशा जिंकेल या करीता केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घातले आहे. याच अनुषंगाने केंद्रीय...
मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, ज्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने कांदा आणि बासमती तांदळासाठी असलेले किमान...
नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि डीआरडीओने कमी पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या व्हीएलएसआरएसएएम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी गुरुवारी ओडिशातील चांदीपूर येथील परीक्षण रेंजमध्ये करण्यात...
खासदार म्हस्के यांचा पाठपुरावा नवी दिल्ली : भारतीय वंशाची साडेतीन वर्षांची अरिहा गेल्या ३६ महिन्यांपासून जर्मनीच्या पाळणाघरात आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने ती लवकरच आई-वडिलांच्या कुशीत असणार आहे....