ओडिशा आणि हरियाणा यांच्यातील वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी सामन्याचा निकाल कधी या बाजूला जात होता तर कधी त्या. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या या रोमांचक सामन्यात ओडिशाने 47.5 षटकांत 138 धावांचा पाठलाग करताना दोन गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हरियाणाचा डाव 40.3 षटकांत 137 धावांत...
क्रीडा
क्रीडा
प्रेतिका आणि सामायिता पडल्या मिझोरामवर भारी; दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर सिक्कीमने पहिला विजय नोंदवला
मंगळवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर मिझोरामचा 97 धावांनी पराभव करत सिक्कीमने सध्या सुरु असलेल्या वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये पहिला विजय नोंदवला. प्रेतिका छेत्री (१२३ चेंडूत ९१ धावा; ४×८,...
इंग्लंडच्या टॉम हार्टलीसाठी हे स्वप्नवत कसोटी पदार्पण होते. या 24 वर्षीय डावखुऱ्या फिरकीपटूने हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रविवारी आपल्या संघासाठी शानदार प्रदर्शन केले. त्याने सामन्याच्या चौथ्या डावात 62...
शतकवीर तन्मयी बेहेरा आणि कुसुम तिरिया यांनी ओडिशाला रविवारी वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीच्या सामन्यात ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम वर मिझोरामवर 301 धावांनी विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना,...
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. त्यांनी 77 षटकांत 316 धावा केल्या. पाहुण्यांनी सहा गडी गमावून १२६ धावांची चांगली...
उमेश्वरी जेठवाचे अर्धशतक आणि आयुषी पटेल आणि तीशा गोर यांच्या तीन विकेट्सच्या जोरावर सौराष्ट्राने शुक्रवारी वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये सिक्कीमचा सात विकेट्सने पराभव केला. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर...