‘अ’ गटातील अव्वल स्थानी असलेल्या राजस्थानने सोमवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दुसऱ्या क्रमांकाच्या सौराष्ट्रचा सहा विकेट्स राखून पराभव करत वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये सलग सहावा विजय नोंदवला. सौराष्ट्रची सलामी जोडी उमेश्वरी जेठवा आणि शिफा करीमभाई यांनी 13.1 षटकांत 41 धावा जमावून दमदार सुरुवात केली. परंतु राजस्थानच्या उत्कृष्ट गोलंदाजीने...
क्रीडा
भरभरून प्रतिभा असलेल्या भारताच्या शुभमन गिलच्या बॅटमधून अखेरकर धावा आल्या. रविवारी, त्याने भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विशाखापट्टणममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर एक...
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर शनिवारी झालेल्या वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी सामन्यात गोव्याचा पराभव करण्यासाठी राजस्थानला फक्त अडीच तास लागले. 42 धावांचा पाठलाग राजस्थानने 15.4 षटकांत केला आणि आठ...
विशाखापट्टणममधील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात, शनिवारी, दुसऱ्या दिवसअखेर भारताने 171 धावांची दमदार आघाडी घेतली. भारताने सहा गडी बाद...
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी विशाखापट्टणममधील राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर सहा गडी गमावून 336 धावा केल्या. भारताचा सलामीचा फलंदाज, यशस्वी...
हैदराबाद येथील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा बाझबॉल भारतावर भारी पडला. कदाचित भारताने फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल अशी खेळपट्टी तयार करून स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेतली असावी. फिरकीचा मारा करण्यासाठी भारतीय फलंदाजांना...