अभ्युदय बँकेने 48व्या ठाणेवैभव क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी सेंट्रल मैदानावर व्होल्टासविरुद्ध 216 धावांनी यशस्वी बचाव केला. प्रथम फलंदाजी करताना सचिन टेंभे (39 चेंडूत 53 धावा) याच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर अभ्युदय बँकेने 35 षटकांत सात गडी बाद 216 धावा केल्या. सलामीवीर राजेश विचारे (53 चेंडूत 34 धावा) याने चांगली सुरुवात दिली...
क्रीडा
सेंट्रल मैदानावर 48व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी बिनेट कम्युनिकेशनने एकतर्फी झालेल्या सामन्यात मालवणी कट्टा संघाचा सात गडी राखून पराभव केला. बिनेट कम्युनिकेशनने मालवणी कट्टाला 18.1 षटकात 84...
वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2024 च्या 14 व्या सामन्यात यूपी वॉरियर्स आणि मुंबई इंडियन्स गुरुवारी अरुण जेटली स्टेडियमवर एकमेकांशी भिडतील. दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि विजयाची गती...
48 व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर बुधवारी झी एंटरटेनमेंटने पी.डब्ल्यू.डी ठाण्यावर एका धावेने मात करून एक रोमांचक सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना झी एंटरटेनमेंटचा संघ 30...
वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला, बुधवारी, त्यांचा चौथा विजय नोंदवता येण्याची दाट शक्यता आहे कारण ते गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानावर असलेल्या गुजरात जायंट्सचा सामना दिल्लीतील...
सुरज शर्मा आणि दीपक गायकवाड यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सॅटेलाइटने मंगळवारी 48 व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर विहंग एंटरप्रायझेसचा नऊ गडी राखून पराभव केला. 182 धावांचा पाठलाग...