दादोजी कोंडदेव स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या 48 व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या ‘ब’ विभागाच्या उपांत्य फेरीत ठाणे महानगरपालिकेने चौघुले स्पोर्ट्स क्लबचा 123 धावांनी पराभव केला. जयदीप परदेशीच्या 69 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांसह केलेल्या 71 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ठाणे महानगरपालिकेने 35 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा...
क्रीडा
शोएब सय्यदच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एनबी इक्वीपमेन्ट अँड इंजिनीरिंग (एनबीइइ) ने 48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर शुक्रवारी झी एंटरटेनमेंटचा 80 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा...
48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल मैदानावर गुरुवारी सुशांत कदमच्या दमदार शतकाच्या जोरावर बिनिट कम्युनिकेशनचा डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिस (बी) वर 115 धावांनी विजय झाला. प्रथम फलंदाजी करताना बिनिट...
अश्विन शेळकेच्या शानदार सहा विकेट्सच्या जोरावर युनायटेड पटणी इंडस्ट्रीजने 48व्या ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी सेंट्रल मैदानावर अभ्युदय बँकेवर आठ गडी राखून मात केली. शेळकेने एका मागोमाग एक...
शामित शेट्टीच्या पाच विकेट्सच्या जोरावर सॅटेलाईटने 48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी सेंट्रल मैदानावर सीएट वर सहा गडी राखून जोरदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना सीएट संघ 21.4...
बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा १९ धावांनी पराभव करताना गुजरात जायंट्सने अखेर या वूमेन्स प्रीमियर लीग (WPL २०२४) मध्ये विजयाची नोंद केली. पाच सामन्यांमधला हा त्यांचा पहिला विजय होता. त्यांनी...