वांद्रे ते अंधेरी, कल्याण-कर्जत, पनवेल-कळंबोली… मुंबई: नव्या मेगा टर्मिनसच्या बांधणीसह विद्यमान टर्मिनसमध्ये फलाट विस्तार आणि नव्या मार्गिका उभारण्यात येत आहेत. त्यामुळे 2030 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नव्या 749 लोकल फेऱ्या आणि 133 नव्या मेल-एक्स्प्रेस सेवेत येणार आहेत. मुंबईसह देशातील प्रमुख 48 शहरांमधील रेल्वे क्षमता दुप्पट करण्याची राष्ट्रीय योजना...
महाराष्ट्र
मुंबई: मुंबई-लातूर प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर एमएसआरडीसीने संरेखनाच्या कामाला...
शिवसेना-मनसे युतीची घोषणा मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अखेर बुधवारी घोषणा झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी...
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारावा, असे पत्र अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना...
* मुंबई महापालिकेने मागवल्या निविदा * बांधकामाचा अंदाजित खर्च तीन हजार कोटींवर! मुंबई : गेल्या तब्बल दोन दशकांहून केवळ चर्चा सुरू असलेल्या गारगाई धरणासाठी मुंबई महापालिकेने मंगळवारी निविदा मागवल्या....
मुंबई : ठाणे शहरात जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान खड्ड्यांमुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या दाव्याची उच्च न्यायालयाने मंगळवारी दखल घेतली. राज्य सरकार, ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे वाहतूक पोलीस आणि मुंबई...