उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई: नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शाळा ह्या कामांना ताताडीने प्राधान्य द्या. याभागातील दप्तर हस्तांतरणाची कार्यवाही त्वरीत पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे नवी मुंबई महापालिका हद्दीत...
महाराष्ट्र
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार फुटणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया ३ टप्प्यामध्ये पार पाडण्याचे राज्य...
मुंबई: गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे पाच लाख ९६ हजारपेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न...
* निवडणूक आयोगाचा अर्ज * सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी मुंबई : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी अखेरीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात...
मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५२८५ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीतील २० टक्के सर्वसमावेश योजनेतील अर्थात खासगी विकासकांच्या प्रकल्पातील घरांनाच अर्जदारांनी मोठी पसंती मिळाली आहे. २० टक्के योजनेतील ५६५ घरांसाठी एकूण...
मुंबई : मध्य रेल्वेवरील बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीचे चाक घसरल्याने, लोकल सेवा ठप्प झाली. ही घटना सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला...