मनोरंजन मुंबई अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले Posted on May 17, 2023 मुंबई: पंचवार्षिक नाट्य परिषद निवडणूक मध्यंतरी पार पडली पण अध्यक्षपद कोणाकडे जाणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच होती. आज अध्यक्षपदासाठीची निवडणूक पार पडली असून अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले...