सध्याच्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर वेबविश्वातही एक मोठी घडामोड घडणार आहे. ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीवर ‘मी पुन्हा येईन’ या वेबसीरिजच्या माध्यमातून सत्तेचा घोडेबाजार पाहायला मिळणार आहे. नुकतेच या वेबसीरिजचे मोशन पोस्टर...
मनोरंजन
सिनेप्रेमी नेहमीच शुक्रवारची आतुरतेने प्रतीक्षा करत असतात. कारण, या दिवशी नवे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. आज शुक्रवारी अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकले. अगदी थरार, नाट्य, बायोपिक, अॅक्शन, भयपट...
प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ येत्या २२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच ‘अनन्या’च्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. लवकरच हा प्रवास आता प्रेक्षकांना मोठ्या...
२००८मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट तुम्हाला आजही आठवत असणारच. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने या चित्रपटामध्ये कमाल केली. आता हीच धमाल प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला...
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम लवकरच पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या भन्नाट विनोदी शैलीने...
मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटाला...