पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर ११ ऑक्टोबरला अवतरणार आहे. त्याआधी चित्रपटाचा देखणा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा भव्यतेने येणारा ‘फुलवंती’ हा देखणा चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार...
मनोरंजन
मराठी चित्रपट त्याच्या आशयासोबतच त्याच्या उच्चनिर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘फुलवंती’ या आगामी...
पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची…. रंभा जणू मी देखणी”.. असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’ च्या रूपात आपल्या सगळ्यांसमोर येणार...
‘सावळ्याची जणू सावली ’ मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर , सावलीची भूमिका साकारणार आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्राप्तीने बऱ्याच गोष्टींना उजाळा दिला. “माझ्या भूमिकेचं नाव सावली आहे. तिला गायनाची प्रचंड...
कपाटावरून किंवा एखाद्या संदुकीतून ५० वर्षांपूर्वीचा जुना अल्बम काढला की, काही क्षण का होईना तो अल्बम आपल्याला त्या काळात घेऊन जातो. मग नकळत त्या आठवणींमध्ये आपण रमतो. काही आठवणी...
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणाऱ्या ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल...