Entertainment & Arts कान्सच्या रेड कार्पेटवरील प्राजक्ताच्या सौंदर्याला ‘निरुपाज सारीज’चा साज Posted on June 4, 2026 – मराठमोळ्या नऊवारीने जागतिक मंचावर वेधले लक्ष; ठाण्यातील निरुपा तायडे यांच्या ब्रँडची जोरदार चर्चा ठाणे : यंदाच्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मराठी कलाकारांनी खास मराठमोळा ठसा उमटवला. अभिनेत्री प्राजक्ता...