मणिपूरमधील महिलांवर सुरु असलेल्या अत्याचारांमुळे अवघ्या देशाची लक्तरे जगासमोर टांगली जात असताना समस्त महिलावर्गात सुरक्षिततेच्या प्रश्नावरुन भयमुक्त अनिश्चितता निर्माण झाली आहे. एकीकडे महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचे प्रयत्न सुरु असताना देशातील अशा घटना अपवादात्मक म्हणून पहाणे चुकीचे ठरेल. तशी समजुत करुन घेणारे स्वत:ची फसवणुक तरी करुन घेत असतात किंवा त्यांना...
पॅाईंट ब्लॅंक
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि बोधचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या हवाली केले आणि त्यामुळे खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना असा वाद निर्माण झाला. उभयपक्षी त्याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरु...
राजकारणात निवृत्तीचे वय काय असावे हा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऐरणीवर आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याची जखम ताजी असताना तिच्यातून वयाचा मुद्दा काढून खपली धरण्याची शक्यता...
भारतीय जनता पक्षाचा विजयी वारू रोखण्यासाठी १७ विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी २०२४च्या निवडणुकीत सत्तारूढ पक्षाची दहा वर्षांची सद्दी संपवण्याचा निर्धार केला. पाटणा येथे झालेल्या एकजुटीच्या कार्यक्रमास यश...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव घ्यायचा अवकाश आणि फेव्हिकोलचा खप रातोरात इतका वाढला की आज बाजारात त्याचा तुटवडा भासू लागला आहे. ही बातमी फेव्हिकोलच्या निर्मात्यांच्या कानावर पडताच त्यांनी सर्व...
भारतात नवीन संसदीय इमारतीचे उद्घाटन होत असताना आणि त्यावरील उलट सुलट मतप्रदर्शन वाचत असताना ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथील संसदीय वास्तुस भेट देण्याचा योग आला. कोणत्याही देशासाठी संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण...