टोलेजंग इमारती ही शहरांची ओळख बनत चालली आहे. या उंच इमारती जणू देशाच्या प्रगतीच्या आलेखाचे प्रतिकात्मक रुप आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जमिनीची कमतरता आणि शहरीकरणाचा वेग...
संपादकीय
क्रिकेट विश्वाला गेल्या काही वर्षांपासून बेटिंगचे ग्रहण लागले आहे. त्यातून कोट्यवधी रुपयांचे (गैर)व्यवहार होत असतात. विशेष म्हणजे बेटिंग हे कायद्याने गुन्हा समजले जात असले तरी त्याचे दर, लाभांश वगैरे...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे एका परीने मिनी-विधानसभा निवडणुका ठरणार आहेत. शहरी आणि ग्रामीण भागांचा समावेश असणाऱ्या पालिकांप्रमाणे जिल्हा परिषदा आणि नगरपरिषदा क्षेत्रातील मतदार कोणाला कौल देतील याबद्दल...
ठाण्यातील प्रसिद्ध व्हिवियाना मॉल अबूधाबीस्थित एका कंपनीने 1900 कोटी रुपयांना विकत घेतल्याची बातमी गेले आठवडाभर चर्चेत होती. अशा व्यवहारांबद्दल अधिकृतरित्या पुष्टी मिळत नसली तरी असा व्यवहार झालाच नाही असा...
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग-रचना जाहीर झाली आहे आणि त्याबाबत नागरीक अनभिज्ञ असले तरी नगरसेवक होऊ इच्छिणारे आणि सत्तेचे स्वप्न पहाणारे पक्ष आपापल्या हरकती वा सूचना नोंदवत आहेत. या प्रक्रियेशी...
देशातील जवळपास प्रत्येक तिसरा शालेय विद्यार्थी खासगी शिकवणी घेत असून त्याचे प्रमाण शहरी भागात अधिक असल्याची आकडेवारी सरकारच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉड्युलर सर्व्हे (सीएमएस)ने जाहीर केली आहे. यामुळे देशातील शिक्षणाच्या स्थितीबद्दल...