एकीकडे राज्याच्या आर्थिक पहाणी अहवालातील प्रतिकूल असे निष्कर्ष, वाढत चाललेले कर्ज, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्त्यांचे अखंडपणे सुरू असलेले चक्र, कोरोना पश्चात अर्थव्यवस्थेला प्राप्त न झालेली अपेक्षित गती आदी आव्हाने आणि नाट्यमय घडामोडीनंतर स्थापन झालेल्या सरकारला जनतेची मने जिंकण्याची आतुरता या कै चीत सापडलेल्या परिस्थितीत राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला...
संपादकीय
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन आज ठाण्यात संपन्न होत आहे. आगामी काळात श्री. राज ठाकरे पक्षाला नेमकी कोणती दिशा दाखवणार हे यानिमित्त समजेल. महाराष्ट्रातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर होत...
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. त्यानिमित्त चार दिवसांपासूनच महिला सक्षमीकरण, स्वातंत्र्य वगैरे विषयांवर सार्वजनिक चर्चाविश्वात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महिला वर्गावर सनातन काळापासून होत आलेला अन्याय आणि उपेक्षा यांची गडद...
डोंबिवलीत झळकलेल्या या फलकावरील मजकू र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्वसामान्य डोंबिवलीकरांची निराशा त्यातून प्रकट होत आहे. काय लिहिले आहे या फलकावर : ‘डोंबिवली शहर, अतिसुशिक्षित… नाही कु...
भारतीय निवडणुकीच्या परिघातील उमेदवार जिंकून येण्याचे निकष बदलत नसतील तर समाज आणि पर्यायाने लोकशाही परिपक्व होण्यापासून अजून खूप दर आहे असेच म्हणावे लागेल. पैशांचे, ू जातीचे, गुंडगिरी या तीन...
जिथे-जिथे आपली यंत्रणा पोहोचत नाही तिथे-तिथे संबंधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक आणि सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन महापालिके ने सार्वजनिक हिताचे उपक्रम राबवावेत ही अपेक्षा अवास्तव नाही. परंतु त्यासाठी वर्षानुवर्षे...