राजकारण अधिकाधिक व्यक्तीधिष्ठित होत चालले असताना पक्षाचे नाव, चिन्ह आदी गोष्टींना किती महत्त्व रहाते, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिवसेनेकडून चिन्ह आणि नाव या दोन्ही बाबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
अग्रलेख
राजकीय पातळी खालावत चालली असली तरी लोकशाही तत्वप्रणालीची पताका उंच फडकत रहाते असा गौरव होत असणाऱ्या भारतातील सर्वोच्च न्यायालयास लोकशाहीची हत्या होत आहे, असे का म्हणावसे वाटले? चंदीगड महापौरपदाची...
कल्याणमध्ये पोलिस ठाण्यात झालेला गोळीबार, आमदारांना झालेली अटक, त्यावरुन उडालेला राजकीय धुराळा आदी प्रकार पहाता सर्वसामान्य जनतेच्या मनात आपल्या नेत्यांबद्दल संशयाचे वातावरण रहाणार आणि असे होणे हे निकोप लोकशाहीचे...
पैशांअभावी महापालिकेचा एखादा प्रकल्प रखडला तर आपण समजू शकतो. परंतु ही सबब ठाणे महापालिकेच्या रस्ते-बांधणी कामास लागू होत नाही कारण 605 कोटी रुपयांचा निधी उपलब्धही झाला आहे. तरीही रस्त्यांची...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अंतरीम अर्थसंकल्पाचे वर्णन सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण विकासाला गती देणारा अर्थसंकल्प असे करावे लागेल. निर्मला सितारामन यांनी सादर केलेला हा सहावा...
कारभारी जे बाजारातून आणून देईल ते शिजवणे आणि सर्वांचे उदरभरण झाले की ताटात पडेल ते गोड मानून प्रसंगी पोट मारणे असा अनुभव घेणारी भारतीय महिला आता खूप पुढे गेली...