महाराष्ट्रातील राज्यसभेचे सहा उमेदवार जाहीर झाले असून अशोक चव्हाण आणि मुरली देवरा यांचे काँग्रेसमधून भाजपात येणे हे विशिष्ट हेतूने प्रेरित होते हे सुस्पष्ट झाले. चार वर्षे शिल्लक असूनही प्रफुल्ल...
अग्रलेख
विषय तसा जुनाच आहे, परंतु तरीही ठाणे महापालिकेने पुन्हा एकदा त्यात लक्ष घातले आहे. या नव्या प्रयत्नांना अपेक्षित यश यावे अशी इच्छा ज्यांना शहर सुंदर असावे असे वाटत असते...
एका माजी मुख्यमंत्र्याला गमावल्यावर काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना असा साक्षात्कार व्हावा, यावरुन त्यांना पक्षासमोरील प्रश्न समजले नसावे किंवा भाजपाच्या रणनीतीला सामोरे जाण्याची त्यांच्यापाशी व्युहरचना नसावी असाच निष्कर्ष निघू शकतो. काँग्रेस...
पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 साली झालेल्या सर्वात्रिक निवडणुकीपूर्वी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्याचा त्यांना भरघोस फायदा झाला. आता पुन्हा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आणि भाजपाने या खेपेस राजकीय...
माहितीच्या अधिकारासारखी सुविधा जनतेच्या हाती सोपवून सरकारने सर्वसामान्य नागरीकाला प्रशासकीय कारभारात सामावून घेतले. यामुळे गुलदस्त्यात असलेली प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली आणि आपल्या कुलंगड्या जनतेसमोर येऊ नयेत याकरिता संबंधित कर्मचारी...
राजकारण अधिकाधिक व्यक्तीधिष्ठित होत चालले असताना पक्षाचे नाव, चिन्ह आदी गोष्टींना किती महत्त्व रहाते, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिवसेनेकडून चिन्ह आणि नाव या दोन्ही बाबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...