डोंबिवलीत झळकलेल्या या फलकावरील मजकू र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्वसामान्य डोंबिवलीकरांची निराशा त्यातून प्रकट होत आहे. काय लिहिले आहे या फलकावर : ‘डोंबिवली शहर, अतिसुशिक्षित… नाही कु णास वेळ, फावते सुस्त प्रशासनाचे!’ पुढे असेही नमूद करण्यात आले आहे : येतील निवडणुका, झळकतील आश्वासने…. होतील मेळावे, पण होणार...
अग्रलेख
भारतीय निवडणुकीच्या परिघातील उमेदवार जिंकून येण्याचे निकष बदलत नसतील तर समाज आणि पर्यायाने लोकशाही परिपक्व होण्यापासून अजून खूप दर आहे असेच म्हणावे लागेल. पैशांचे, ू जातीचे, गुंडगिरी या तीन...
जिथे-जिथे आपली यंत्रणा पोहोचत नाही तिथे-तिथे संबंधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक आणि सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन महापालिके ने सार्वजनिक हिताचे उपक्रम राबवावेत ही अपेक्षा अवास्तव नाही. परंतु त्यासाठी वर्षानुवर्षे...
औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामांतर संभाजीनगर आणि धाराशिव असे के ल्याच्या काही दिवसांतच सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारच्या एका सार्वजनिक हीतयाचिके वर निर्णय देताना ती फे टाळलीच पण त्याहीपेक्षा इतिहासातील...
महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर लहान-मोठ्या अनेक निवडणुका झाल्या. त्यांचा कौलही संमिश्र लागला. कधी भाजपा-शिंदे शिवसेना यांना झुकते माप मिळाले तर कधी महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे उभयपक्षी मतदार आपल्याच...
नेत्यांची अत्यंत शिवराळ आणि असंबद्ध विधाने वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकत असताना इन्फोसिसचे संस्थापक डॉक्टर नारायण मूर्ती यांचे भाषण प्रसिद्ध झाले आणि त्यावर सर्वांनी विचार करावा असे वाटून गेले. देशाला...