राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता उद्धव ठाकरे गोटात अधिक अस्वस्थता पसरेल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही सेना एकमेकांविरुद्ध कु रघोडी करीत राहिल्या तर भाजपाचाच फायदा होईल असा निष्कर्ष राजकीय निरीक्षक काढत असतील तर तो चुकीचा नाही. माहिमच्या समुद्रात दर्गा...
अग्रलेख
कोव्हीड पश्चात काळात परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी ती कोव्हीड पूर्व काळाइतकी नाही आणि त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अं दाजपत्रकात आयुक्त अभिजीत बांगर यांनी आर्थिक खर्चात शिस्त, काटकसर आणि कामाचा...
जागतिकीकरण आणि जोडीला झालेली माहिती तंत्रज्ञानाची चक्रावून सोडणारी प्रगती यामुळे मानवाच्या जाणिवांना व्यक्त होणे सुलभ झाले आहे. साध्या मोबाईलपासून उपग्रहांच्या मदतीने सारे विश्व हाताच्या पंज्यात मावू लागले आहे. अशा...
एकीकडे राज्याच्या आर्थिक पहाणी अहवालातील प्रतिकूल असे निष्कर्ष, वाढत चाललेले कर्ज, अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्त्यांचे अखंडपणे सुरू असलेले चक्र, कोरोना पश्चात अर्थव्यवस्थेला प्राप्त न झालेली अपेक्षित गती आदी...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन आज ठाण्यात संपन्न होत आहे. आगामी काळात श्री. राज ठाकरे पक्षाला नेमकी कोणती दिशा दाखवणार हे यानिमित्त समजेल. महाराष्ट्रातील नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर होत...
आज आंतरराष्ट्रीय महिला दिन. त्यानिमित्त चार दिवसांपासूनच महिला सक्षमीकरण, स्वातंत्र्य वगैरे विषयांवर सार्वजनिक चर्चाविश्वात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महिला वर्गावर सनातन काळापासून होत आलेला अन्याय आणि उपेक्षा यांची गडद...