शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज सुरू होत आहे. त्याचा राजकीय लाभ घेण्याची चर्चा रंगात आली आहे. बाळासाहेब हेच एकमेव ब्रॅण्ड होते असे सांगणारा भाजपा मुंबईचे महापौरपद बाळासाहेबांच्या...
अग्रलेख
भय इथे संपत नाही, या धर्तीवर नाट्य इथे संपत नाही, असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातील राजकारण पाहून आली आहे. सत्तेची साधीसुधी गणिते कशी किचकट केली जातात आणि ती तशी का...
ठाणे महापालिका निर्विवादपणे शिवसेना-भाजपा महायुतीच्या ताब्यात आली आहे तर ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या मुंबई महापालिकेत महायुतीचा महापौर बसणार असला तरी ठाकरे बंधूंच्या ब्रॅण्डचा ‘बॅण्ड’ वाजण्याइतका दारुण पराभव झालेला नाही....
लोकशाही जगवायची असेल तर मतदान करायलाच हवे. परंतु ज्या प्रकारचे राजकारण घडत असते ते पाहून अनेकांचा घटनेने दिलेल्या हक्कावरचा विश्वासच उडाला आहे. राजकारणाचा उबग आणि काही चांगले घडेल या...
सभेला जमणारी गर्दी आणि प्रत्यक्ष मतदान यांचा परस्परांशी संबंध नसतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळेच की काय प्रचार सभांचे प्रमाण कमी होत चालले आहे. मोजक्याच सभा घ्यायच्या आणि...
ठाकरे बंधूंनी केलेले भावनिक आवाहन आणि महायुतीने सादर केलेला जाहीरनामा यांमुळे मतदानपूर्व रविवार गाजला. अदानी उद्योगसमुहाचे वाढते प्राबल्य आणि त्यांना प्रोत्साहन मिळणे हा मोठ्या कटाचा डाव असून ही निवडणूक...