ठाणे : कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात टोरंट पॉवर कंपनीने वीज चोरांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केल्यापासून या परिसरात मागील दोन वर्षात वीज चोरीत घट झाल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजनासारख्या योजनांची सुरूवात करूनही अद्याप १५ हजारावर घरे मीटरशिवाय बेकायदेशीरपणे वीज वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. कळवा-मुंब्रा-शीळ परिसरात सव्वा तीन...
जिल्हा
ठाणे : महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता डाॅ. योगेश शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर डाॅ. राकेश...
कळवा रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी विलगीकरण कक्ष सज्ज ठाणे : कोरोनाने ठाणे शहर हद्दीत पुन्हा डोके वर काढल्याने महापालिकेची यंत्रणा सावध झाली आहे. कोरोना चाचण्यांमध्ये आता दीड हजाराने वाढ करण्यात आली...
भाईंदर: शहरातील परिवहन सेवा सुधारण्यासाठी वसई-विरार महापालिकेने राज्य सरकारकडे इलेक्ट्रिक बसेसची मागणी केल्यानुसार लवकरच ६१ नवीन इलेक्ट्रिक बसेस परिवहन सेवेत येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी दिली....
उल्हासनगर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उल्हासनगरमध्ये छापेमारी करण्यात आली आहे. उल्हासनगरमध्ये बुकी अनिल जयसिंघानी याच्या घरावर मुंबई पोलिस...
नवी मुंबई: वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजारात गुरुवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढली. मात्र ही आवक वाढल्याने फळ बाजाराबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे परिसरात दुपारपर्यंत वाहतूक कोंडी...