ठाणे महापालिकेने दिली माहिती ठाणे: कळवा प्रभाग समिती क्षेत्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे डोळेझाक करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाला अखेर या प्रभाग समिती क्षेत्रात आजही २५ अनधिकृत बांधकामे सुरु असल्याची कबुली द्यावी लागली आहे. काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी माहिती अधिकारात ही माहिती प्रशासनाकडून मागितली होती. कोरोना काळापासून...
जिल्हा
कळवा रुग्णालयात अतिरिक्त २५ रुग्णशय्या ठाणे : कोविडबाधित रुग्णांची संख्या वाढणे सुरू झाल्यापासून आतापर्यंत पाच कोविडबाधितांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू सहव्याधी असलेल्या रुग्णांचे असून यापुढे रुग्णांच्या मृत्यूचे ‘ऑडिट’...
ठाणे : चैत्र नवरात्र उत्सव झाला राजकीय आखाडा अशा आशयाचा मेसेज सोशल मिडियावर टाकणाऱ्या गिरीश कोळी यांना काही अज्ञात व्यक्तींनी चोप दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर या विरोधात कॉंग्रेसने...
राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा ठाणे : मुंबई विद्यापीठाने (एमयू) 28 नवीन महाविद्यालयांपैकी ठाणे शहरात आणि जिल्ह्यात एकूण नऊ विधी महाविद्यालये देण्याचा निर्णय घेतला असून, या ‘लॉ स्कूल’ना राज्य सरकारच्या...
ठाणे: मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम येत्या एक एप्रिलपासून सुरू होणार आहे. तसेच साकेत आणि खारीगाव खाडीपुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. या काळात...
श्रुती भोईरला दुहेरी मुकुटाचा मान ठाणे: २४ ते २६ मार्च दरम्यान पार पडलेल्या आय. आय. टी. मुंबईने पवई येथे आयोजित केलेल्या आवाहन क्रीडा महोत्सवांतर्गत खुल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणेकर...