दुचाकी वाहनचालक आणि नागरिकांची कोंडी ठाणे : नौपाडा येथील गावदेवी भाजी मंडई इमारतीच्या तळघरातील वाहनतळ मागील तीन वर्षे बंद अवस्थेत असल्याने ठाणेकरांना रस्त्यावर गाड्या उभ्या कराव्या लागत आहेत. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोरोना काळात जागे भाडे दरात झालेली वाढ परवडत नसल्यामुळे गावदेवी भाजी मंडई येथील...
जिल्हा
*जिल्हा प्रशासनाची कारवाई *महापालिका प्रशासन सुस्त ठाणे: कासारवडवलीमधील ट्रॉपिकल लगून परिसरात शासकीय भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधलेल्या ४० घरांवर आज बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त...
ठाणे: ठाण्यातील पहिल्या टप्यातील रस्त्यांची कामे ही ६० टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून करण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून २१४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पूर्ण...
स्वच्छतेसाठी सरसावले श्रीसदस्यांचे हजारो हात शहापूर: थोर निरूपणकार, तीर्थरूप डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून सदर कार्यक्रम खारघर येथे होणार असून या कार्यक्रमस्थळाच्या स्वच्छतेसाठी...
ठाणे: महाराष्ट्राची हिरकणी आठ वर्षांची ग्रिहिथा विचारे हिने पुन्हा एकदा नवा विक्रम रचला आहे. अत्यंत अवघड आणि कठिण श्रेणीत गणला जाणारा ९० अंशाच्या कोनातील तैलबैला किल्ला सर केला. या...
ठाणे: उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या लोकमान्यनगर पाडा क्र. ४ येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन काल शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती...