भारतीय हवामान विभागाचा अंदाज नवी दिल्ली: आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यंदा देशात 870 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा हवामान विभागाचा दिर्घकालीन अंदाज आहे. देशात यंदा जून ते...
जिल्हा
मुंबई: ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफांचा अटकपूर्व जामीन नाकारल्याने आताहसन मुश्रीफांवर अटकेची टांगती तलवार...
कल्याण : पती-पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना संतप्त पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हाताला आणि डोक्याला चावा घेतल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील विजयनगरमध्ये असलेल्या एका...
ठाणे : सोशल मीडियावर मंगळवारी तृतीय वर्ष बीए सत्र ६ ची परीक्षा पुढे ढकलल्याचा संदेश दिवसभर व्हायरल होत होता. तो चुकीचा संदेश फिरत आहे, असे मुंबई विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट...
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चरित्रग्रंथ तयार करण्यात आले असून या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये १०, २० आणि ३० वर्षाच्या तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्यात आली आहे. शासन निर्णयाला अनुसरून...