ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील सहा केंद्रांवर पालिकेने शुक्रवारपासून लसीकरण सुरु केले असून त्याठिकाणी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतलेल्या ६० वर्षे वयावरील नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्यात येत आहे. विशेष म्हणजे नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या ‘इन्कोव्हॅक’ या कोरोना लशींचा साठा उपलब्ध झाला असल्याने शहरात पुन्हा एकदा लसीकरण मोहिमेला वेग...
जिल्हा
* नाला बंदिस्तीचे काम सुरु * रस्ते सिमेंटीकरण लवकर होणार पूर्ण डोंबिवली : पावसाळ्यात दरवर्षी डोंबिवलीतील नांदिवली, स्वामी समर्थ चौक परिसर या भागात पाणी साचत होते. सायंकाळी घरी परतत असलेल्या शाळेतील विद्यार्थी...
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा आरोप ठाणे : महाविकास आघाडीची मुंबईला होत असलेल्या वज्रमूठ सभेचे बॅनर्स ठाणे शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले होते. ठाणे महापालिकेने या बॅनर्सवर कारवाई करून...
नवी मुंबई : यंदा पाऊस लांबणार असून सरासरीपेक्षा कमी पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यशासनाने पाणी वापराबाबत कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना सर्व महापालिकांना दिल्या...
कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने एमआरव्हीसीतर्फे १३५ कोटींचा निधी कल्याण : कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा व चौथा रेल्वेमार्ग आणि चिखलोली येथील नियोजित रेल्वे स्थानक व परिसरातील जमिनी देणाऱ्या शेतकरी व भूखंड...
अंबरनाथला काँग्रेसचा जलआक्रोश मोर्चा अंबरनाथ: पावसाळ्यात धरणे ओव्हर फ्लो होऊनही अंबरनाथ पश्चिमेला काही भागात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवरून काँग्रेसने आक्रोश मोर्चा काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. पाणी...