पालिका आयुक्तांची प्रशासनातील अधिकाऱ्यांना तंबी ठाणे : नागरिकांकडून येत असलेल्या तक्रारी बारा तासांच्या आत निकाली काढा, अशी तंबीच पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिली आहे. उद्यान आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या कामासंदर्भातही आयुक्तांनी असमाधान व्यक्त करत कारभार सुधारण्याच्या सूचना केल्या आहेत. यापुढे नागरिकांच्या तक्रारींकडे पालिका अधिकाऱ्यांकडून चालढकल झाल्यास...
जिल्हा
ठाणे : मध्य रेल्वे रविवारी ३० एप्रिल २०२३ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मुंबईतील उपनगरीय विभागांत मेगाब्लॉक परीचालीत करण्यात येणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत...
ठाणे: शुक्रवारी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या अ गटातील उपांत्य लढतीत गतवर्षीच्या अजिंक्य मफतलाल क्रिकेट क्लबने टेलीपरफॉर्मन्सची १८३ धावसंख्या निम्मा संघ राखून ओलांडली. आणि सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत प्रवेश...
ठाणे: डोंगर उतारावर राहणाऱ्या ठाणेकरांना दरड कोसळण्याचा धोका असून शहरातील १४ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असल्याने त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा बायपास सैनिक नगर आणि...
ठाणे: शहापूर तालुक्यातील २७ गावे १२४ पाड्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत असून त्यांना मागील काही आठवड्यांपासून नियमित पद्धतीने ३० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. शहापूरबरोबरच मुरबाड तालुक्यातील...
गावदेवी, खारीगांव, विटावा, बाळकुममध्ये बांधकामे जोरात ठाणे : कळवा प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई झालेल्या इमारतींवर पुन्हा मजले चढवण्याचे काम सुरू झाले असून या धोकादायक बांधकामांना भविष्यात जीवितहानीची भीती व्यक्त...