जिल्हा ठाणे मुंबई महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार Posted on February 18, 2023 पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. सत्ता...