इस्त्रायलचा पाकिस्तानला इशारा मुंबई: मुंबईवर झालेल्या 2008 सालच्या अतिरेकी हल्ल्याची किंमत दहशतवाद्यांना चुकवावी लागेल असा इशारा इस्त्रायच्या संसदेचे अध्यक्ष अमीर ओहाना यांनी दिला आहे. अमीर ओहाना हे 31 मार्चपासून भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे विश्वासू सहकारी अमीर ओहाना...
मुंबई
डी.वाय.पाटील विद्यापीठाकडून राज्यपालांच्या हस्ते सन्मान ठाणे: प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या...
मुंबई: फरार बुकी आणि उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील पोलिस कारवाई टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याने अनिक्षा जयसिंघानी हिला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा मुंबई: राज्यभरात सावरकर गौरव यात्रा सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वा. सावरकर...
कल्याण : सांगली येथे महाराष्ट्रात प्रथमच झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा निसटता पराभव करत महाराष्ट्राची पहिली महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब पटकावला. आतापर्यंत फक्त...
दाम्पत्याचा मृत्यू, तिघे जखमी, ग्रँट रोडमधील चाळीत थरार मुंबई : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, मुंबईतील ग्रँट रोड येथे पार्वती मेन्शन या बिल्डींगमध्ये एका माथेफिरुने एकाचवेळी...