शरद पवारांना धक्का नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यासोबत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. 10 जानेवारी 2000 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. 2014 च्या लोकसभा...
मुंबई
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात मुंबई : मेट्रो ४, ४ अ (वडाळा-ठाणे-कासारवडवली-गायमुख) आणि मेट्रो १० (गायमुख-मिरारोड) मार्गिकेतील रखडलेल्या मोघरपाडा कारशेडच्या कामाला आता लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश...
३२ किमीच्या मेट्रो आठ मार्गिकेच्या उभारणीच्यादृष्टीने हालचाली सुरू मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर भविष्यात दोन तासांऐवजी केवळ ३० मिनिटात पार करता येणार...
नवी मुंबई: नवी मुंबई आरटीओमार्फत बेशिस्त वाहन चालकांवर नित्याने कारवाई करण्यात येत असते. मागील वर्षभरात तब्बल १४,७९७ बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १०,३३८ जणांकडून सुरक्षित वाहतूक...
मुंबई : राज्यात लवकरच आता डीए़ड अभ्यासक्रम कालबाह्य होणार असून डीए़ड महाविद्यालयांना टाळे लागण्याची शक्यता आहे. शैक्षणिक धोरणांनुसार हे बदल होणार आहेत. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ‘डीएड’चा कोर्स करून अनेकजण...
मुंबई: रिअॅल्टी कंपन्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एमपीसीमध्ये रेपो दर वाढवू नयेत, असे आवाहन केले आहे. रेपो रेट...