अमोल जगताप यांनी दाखल केला अर्ज ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील यंदाची निवडणूक कोचिंग क्लासेस संघटनेच्या प्रवेशामुळे रंगतदार झाली आहे. कोचिंग क्लासेस संघटनेचे सुमारे साडेसात हजार पदवीधर सदस्य या निवडणुकीत सक्रीय झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवराज्याभिषेक दिनाचा मुहूर्त साधून गुरूवारी कोचिंग क्लासेसचे अमोल जगताप यांनी आपला उमेदवारी...
ठाणे
दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त ठाणे : भिवंडी शहर आणि संपूर्ण पोलिस आयुक्तालय क्षेत्रात वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा...
ठाणे : सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत शुक्रवारी ७ जून रोजी काढली जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुलांना मोफत आणि...
कुणबी मतांचे विभाजन; आगरी समाजाचे पाठबळ ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात भिवंडी पश्चिम या मतदार संघातील अल्पसंख्यांक मतदारांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांना तारले....
सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांची कामगिरी ठाणे : मौखिक कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयात अथवा मुंबईत टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते. शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो. मात्र ठाणे सिव्हील रुग्णालयात...
भाईंदर : भाईंदर पश्चिमेला बुधवारी सायंकाळी उशिरा रस्त्यावरील एका पादत्राणे विक्रेत्याने गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षांवर केलेल्या खुनी हल्ल्याने पुन्हा एकदा शहरातील फेरीवाल्यांच्या दहशतीबाबत रहिवाशांमधे घबराटीचे वातावरण पसरले आहे. भाईंदर (पश्चिम)...