लिची, चेरी, प्लम, पीचने एपीएमसी बाजार बहरला

नवी मुंबई : मान्सूनने हजेरी लावताच तुर्भे येथील एपीएमसी फळबाजारात परराज्यांतील हंगामी फळांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. बिहारची गोड लिची, काश्मीरची लालभडक चेरी, हिमाचल प्रदेशातील प्लम, उत्तराखंडातील पीच, तसेच आलुबुखार आणि ओले खजूर यांसारख्या विवि ध पावसाळी फळांनी बाजार बहरला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या सुरुवातीस उत्तर भारतातील विवि ध राज्यांतून हंगामी फळांची आवक वाढली आहे. आकर्षक रगं , स्वाद आणि मर्यादि त कालावधीसाठी उपलब्ध असणारी ही फळे खरदे ी करण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने बाजारात येत असल्याचे व्यापारी संजय पि ंपळे यांनी सांगि तले. बिहारमधून
येणाऱ्या लिचीची बाजारात सर्वा धिक मागणी असून, दररोज सुमारे सात ते आठ हजार बॉक्सची आवक होत आह.े रल्े मवे ार्गे मबंु ईत पोहोचल्यानंतर ही फळे ट्रकद्वार े तर्ु भेएपीएमसी बाजारात आणली जातात. दहा किलो वजनाच्या एका बॉक्सला घाऊक बाजारात समु ार े १५०० ते २००० रुपये दर मि ळत असून, किरकोळ बाजारात लिची नगानुसार वि कली जात आहे.

हिमाचल प्रदेशातून प्लमचीही मोठ्या प्रमाणावर आवक होत आह.े दररोज सात ते आठ हजार बॉक्स बाजारात दाखल होत असून, गुणवत्तेनुसार एका बॉक्सची किं मत ८०० ते १००० रुपय े आह.े याशि वाय उत्तराखडं ातील ननिै ताल परिसरातनू यणे ार े पीचही ग्राहकाचं े लक्ष वधे नू घते आहते . सात त े आठ किलो वजनाच्या बॉक्समध्ये ही फळे बाजारात उपलब्ध होत आहेत. याशि वाय आलुबुखार, लाल-पि वळे ओले खजूर आणि इतर हंगामी फळांचीही समाधानकारक आवक सुरू झाली आहे. ही सर्व फळे पावसाळ्याच्या हंगामातच उपलब्ध होत असल्याने ग्राहकांकडून त्यांची मोठ्या प्रमाणात खरदे ी के ली जात आह.े

एपीएमसी फळबाजार व्यापारी संजय पि ंपळे यांनी सांगि तले की, “यंदा पावसाळी फळांची आवक समाधानकारक आहे. त्या मुळे बाजारात पुरेसा पुरवठा होत असून दरही नि यंत्रणात आहते . ऑगस्टपर्यंत या हगं ामी फळांची आवक कायम राहण्याची शक्यता आहे.”