ठाणे : खिळखिळी झालेल्या परिवहन सेवेचा गाडा हाकणाऱ्या प्रशासनाने तब्बल ११ वर्षां नंतर टीएमटीच्या प्रवासी ति कीट दरात ३ ते २५ रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.
प्र स् ता व मंजूर झ ाल्या स सर्वसाधारण बसच्या तिकि टात अं तरानुसार ३ ते २५ रुपये, तर वातानुकूलि त बसच्या तिकि टात ३ त े ११ रुपय े वाढ होणार आह.े त्यामळु े दररोज टीएमटीने प्रवास करणाऱ्या समु ार े दोन लाख ८० हजार प्रवाशाच्ं या खिशाला कात्री बसणार आहे. ठाणे परिवहन सेवेची आर् थिक परिस्थिती अति शय नाजूक असून दरवाढीतून मि ळणारा महसूल मात्र तुलनेने कमी आहे. परिवहन सेवेची वार्षि क तूट २७३.७८ कोटी रुपये असून, विविध प्रकारची प्रलंबि त देणी तब्बल ४६४.०७ कोटी रुपयांवर पोहोचली आहते . कर्मचाऱ्यांची दणे ी ३३७.१६ कोटी आणि कं त्राटदारांची ४३.६३ कोटी रुपयांची देणी आहेत. प्रस्तावित दरवाढीतून दररोज सुमारे ९.३० लाख रुपये, म्हणजेच वर्षा ला ३३.४८ कोटी रुपये अति रिक्त उत्पन्न ळण्याचा प्रशासनाचा अं दाज आहे. त्यामुळे २७३ कोटींच्या तुटीसमोर ३३ कोटींची वाढ कि तपत परिणामकारक ठरणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. इंधन आणि ऊर्जेच्या वाढलेल्या खर्चाचा दाखला देत प्रशासनान े दरवाढीच े समर्थन के ल ेआह.े त्याचबरोबर जाहि राती, पे-अँड-पार्क , बस भाड्या ने देणे, दुकानगाळे आणि सीएनजी पंपासाठी जागा भाड्या ने देणे अशा पर्यायी उत्पन्नाच्या उपायय ोजनाही प्रस्तावि त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दोन कि मीपर्यंतच्या प्रवासाचे भाडे सात रुपया ंवरून १० रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासातही मोठी वाढ सुचवि ण्यात आली असून ४४ ते ४६ कि मीचे भाडे ५१ रुपया ंवरून ७६ रुपये होणार आहे. ति कीट दरवाढीबरोबरच सवलतींमध्येही बदल प्रस्तावि त आहेत. महि लांना मि ळणारी ५० टक्के सवलत ३३ टक्क्यां वर आणण्याचा प्रस्ताव असून, ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या वयोमर्यादेतही बदल करण्यात यणे ार आह.े ७५ वर्षां वरील ज्येष्ठांना पर्णू सवलत काय म
ठेवण्याचे प्रस्तावि त आहे.
सध्या टीएमटीच्या ताफ्यात ४०७ बस असून त्यापैकी सुमारे ३८१ बस दररोज रस्त्यावर धावतात. एकूण १०८ मार्गां वरून सुमारे २ लाख ८० हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. या प्रवाशांमधून दि वसाला सरासरी २८ लाख रुपया ंचे ति कीट उत्पन्न मि ळते. मात्र बससेवा चालवि ण्याचा खर्च त्यापेक्षा कि तीतरी अधि क असल्याने ति कीट उत्पन्न आणि संचालन खर्च या तील दरी कमी करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे.
धरणाची भरून वाह ण्याची क्षमता 72.60 मीटर आहे. काल रवि वारी धरणातील पाण्याची पातळी 72.59 मीटरपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे धरणात 338.44 दशलक्ष घणमीटर असा मुबलक पाणीसाठा झाला होता. आणि अखेर आज पहा टे धरणाने 72.60 मीटर पाण्याची पातळी गाठली त्यानंतर धरणातील स्वयंचलित दरवाजे उघडल्याने बारवी नदीपात्रामध्ये पाण्याचा वि सर्ग सुरू झाला.