जिल्हा

नऊ फुट लांब अजगराची सुटका

नऊ फुट लांब अजगराची सुटका
नऊ फुट लांब अजगराची सुटका फोटो: ठाणे वैभव
कल्याण : स्थानिक सर्पमित्रांच्या सहकार्याने भंडार्ली गावातील एका जनावरांच्या गोठ्यात लपलेल्या नऊ फुट लांबीच्या अजगराची सुटका करण्यात आली. ठाणे वनविभागाच्या अंतर्गत ट्रान्सिट ट्रिटमेंट सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच निसर्गमुक्त करण्यात आले. अजगर गवताच्या पेंढ्यात आहे हे लक्षात येताच गोठ्याच्या मालकाने सर्पमित्रांना संपर्क केला. स्थानिक सर्पमित्र विजय राजभोर, विशाल कंथारिया, संतोष पंडागळे, कुलदीप चिकणकर यांनी गोठ्यातील अजगराचा शोध घेऊन वन विभागाच्या मार्गदर्शनाने निसर्गात मुक्त केले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475