जिल्हा

नगररचना विभागाकडून ५४२ कोटींचा विक्रमी महसूल जमा

नगररचना विभागाकडून ५४२ कोटींचा विक्रमी महसूल जमा
नगररचना विभागाकडून ५४२ कोटींचा विक्रमी महसूल जमा फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागास आर्थिक वर्ष 2025-26 साठी रुपये 345 कोटी व सुधारित 400 कोटी महसूल उद्दिष्ट देण्यात आले होते. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागाने हे उद्दिष्ट लक्षणीयरित्या ओलांडत 541.84 कोटी महसूल प्राप्त केला आहे. महानगरपालिकेमध्ये बांधकाम परवानगी प्रक्रिया ही बीपीएमएस/ ऑटो डिसीआर या ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून, या प्रणालीमुळे परवानगी प्रक्रियेत पारदर्शकता, गतीमानता व कार्यक्षमता वाढलेली आहे. परिणामी, परवानगी मंजूरीचा कालावधी कमी झाला असून महसूल संकलनात सातत्याने वाढ झालेली आहे. नगररचना विभागाच्या या कामगिरीबद्दल महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475