जिल्हा
दहीहंडी नव्हे; 'तारे'वरची कसरत
दहीहंडी नव्हे; 'तारे'वरची कसरत
फोटो: ठाणे वैभव
दहीहंडीचा हाय व्होल्टेज ड्रामा लवकरच पाहायला मिळणार आहे. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हाय व्होल्टेज वीज तारांवर असा जीवघेणा खेळ नेहमीच खेळावा लागतो. गोविंदांनाही लाजवेल अशी तारेवरची कसरत त्यांना पोटासाठी करावी लागते. हे दृश्य पाहताना संवेदनशील मनांच्या काळजाचा ठोका नाही चुकला तरच नवल!
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475