व्हिडिओ
महाराष्ट्रात मराठीसाठी हट्ट केलाच पाहिजे ;मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे
महाराष्ट्रात मराठीसाठी हट्ट केलाच पाहिजे ;मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे
फोटो: ठाणे वैभव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठीचा जागर मायबोलीचा, मनसेचा गौरव मराठी मातीचा या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील गावदेवी मैदानात करण्यात आले होते. यावेळी ठाणेवैभवचे संपादक 'मिलिंद बल्लाळ' यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात 'महाराष्ट्रात मराठीसाठी हट्ट केलाच पाहिजे' असे वक्तव्य मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केले.
https://www.youtube.com/watch?v=i9wDvdenUsk
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475