जिल्हा

मुरबाडमध्ये महाविकास आघाडीला धक्का; सुभाष पवार भाजपात

मुरबाडमध्ये महाविकास आघाडीला धक्का; सुभाष पवार भाजपात
मुरबाडमध्ये महाविकास आघाडीला धक्का; सुभाष पवार भाजपात फोटो: ठाणे वैभव
मुरबाड: ठाणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा टिडीसी बँकेचे संचालक सुभाष पवार यांनी आज गुरुवार १३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालयामध्ये,, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुरबाडमधील हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी ह. भ. प. रामभाऊ दळवी, प्रकाश पवार, धनाजी दळवी, विनोद नार्वेकर, किसन गिरा, प्राजक्ता भावाथे॔, चंद्रकांत सासे, नामदेव धुमाळ, बाळकृष्ण टोके, प्रकाश भाकरे, संजय पवार, रमेश टोके, प्रवीण कोर, बाळकृष्ण चौधरी, सुनील घागस, चंद्रकांत गायकर, संतोष देशमुख, अशोक भगत, संजय पवार, मनोहर ईसामे, लक्ष्मण सरनिंगे, महेश बांगर, रेखा इसमे, दीपा भला, पदमा पवार, कांचन शिंदे, विकास वारघडे, यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत सुभाष पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475