जिल्हा
कडोंमपा निवडणुकीत भाजपाच्या रेखा चौधरी बिनविरोध?
कडोंमपा निवडणुकीत भाजपाच्या रेखा चौधरी बिनविरोध?
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका पॅनल क्र.18मध्ये अ गटातून भाजपाच्या माजी नगरसेविका रेखा चौधरी यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने बिनविरोध निवड झाली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती निवडणूक विभागाकडून प्राप्त झाली नसली तरी उद्या कागदपत्रे पडताळणी होणार असून यानंतरच अधिकृत घोषणा होईल. असे असले तरी रेखा चौधरी यांच्या प्रभागात मात्र कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475