जिल्हा
कडोंमपाकडून २२ जीन्स कारखान्यांवर कारवाई
कडोंमपाकडून २२ जीन्स कारखान्यांवर कारवाई
फोटो: ठाणे वैभव
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार, आय प्रभागाचे सहायक आयुक्त भारत पवार व त्यांच्या पथकाने आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या कल्याण (पूर्व) चिंचपाडा येथील नैसर्गिक वातावरण प्रदूषित करणाऱ्या 22 जीन्स कारखान्यांवर निष्कासनाची धडक कारवाई केली.
ही कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी व महापालिका पोलीस अधिकारीकर्मचारी यांच्या मदतीने आणि एक जेसीबी व 10 मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475