कल्याण : पती-पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना संतप्त पतीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हाताला आणि डोक्याला चावा घेतल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्वेतील विजयनगरमध्ये असलेल्या एका सोसायटीत हा प्रकार घडला. कोळसेवाडी पोलिसांनी हल्लेखोर पतीला ताब्यात घेतले असून सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात...
ठाणे : सोशल मीडियावर मंगळवारी तृतीय वर्ष बीए सत्र ६ ची परीक्षा पुढे ढकलल्याचा संदेश दिवसभर व्हायरल होत होता. तो चुकीचा संदेश फिरत आहे, असे मुंबई विद्यापीठाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट...
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चरित्रग्रंथ तयार करण्यात आले असून या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ...
ठाणे : ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये १०, २० आणि ३० वर्षाच्या तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्यात आली आहे. शासन निर्णयाला अनुसरून...
दुचाकी वाहनचालक आणि नागरिकांची कोंडी ठाणे : नौपाडा येथील गावदेवी भाजी मंडई इमारतीच्या तळघरातील वाहनतळ मागील तीन वर्षे बंद अवस्थेत असल्याने ठाणेकरांना रस्त्यावर गाड्या उभ्या कराव्या लागत आहेत. परिणामी...
*जिल्हा प्रशासनाची कारवाई *महापालिका प्रशासन सुस्त ठाणे: कासारवडवलीमधील ट्रॉपिकल लगून परिसरात शासकीय भूखंडावर बेकायदेशीरपणे बांधलेल्या ४० घरांवर आज बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या संयुक्त...