जिल्हा ठाणे

ठाण्यात पहिल्या टप्प्यातील ६० टक्के रस्त्याची कामे पूर्ण

ठाणे: ठाण्यातील पहिल्या टप्यातील रस्त्यांची कामे ही ६० टक्के पूर्ण झाली असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून करण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून २१४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या कामांमध्ये उड्डाणपुलांवरील मास्टिक कामांचा समावेश आहे. तर ६० टक्के पूर्ण झालेल्या कामांमध्ये डी मार्ट ते कासारवडवली तसेच दिवा आणि...
जिल्हा ठाणे

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी

स्वच्छतेसाठी सरसावले श्रीसदस्यांचे हजारो हात शहापूर: थोर निरूपणकार, तीर्थरूप डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून सदर कार्यक्रम खारघर येथे होणार असून या कार्यक्रमस्थळाच्या स्वच्छतेसाठी...
जिल्हा ठाणे

ग्रिहीथाने सर केला ९० अंशाच्या कोनातील तैलबैला किल्ला

ठाणे: महाराष्ट्राची हिरकणी आठ वर्षांची ग्रिहिथा विचारे हिने पुन्हा एकदा नवा विक्रम रचला आहे. अत्यंत अवघड आणि कठिण श्रेणीत गणला जाणारा ९० अंशाच्या कोनातील तैलबैला किल्ला सर केला. या...
जिल्हा ठाणे

लोकमान्य नगरात उद्धव ठाकरे गटाची पहिली शाखा सुरू

ठाणे: उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या लोकमान्यनगर पाडा क्र. ४ येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन काल शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली होती...
जिल्हा ठाणे

आरटीई प्रवेशाची पहिली यादी जाहीर

ठाणे : जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ठाण्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली आहे....
जिल्हा ठाणे

लाच मागितल्याने सहा. पोलीस निरीक्षकावर गुन्हा

ठाणे : ठाणेनगर वाहतूक शाखेत सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले रविंद्र चव्हाण यांनी दोन हजार रुपयांची मागणी केल्याबद्दल आलोसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र चव्हाण...