एमएमआरडीएकडे खारफुटी वनजमीन हस्तांतरित करण्याचा निर ्णय
ठाणे : ठाणे-कासारवडवली-गायमुख मेट्रो मार्गा साठी मोघरपाडा येथील कारशेडला जोडणाऱ्या रस्त्याकरिता खारफु टी वन जमि न एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याचा निर्ण य महसूल व वन विभ ागाने घेतला आहे. या निर्ण यामुळे मेट्रो कारशेडकडे ये-जा करण्यासाठी आवश्यक रस्त्याच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आह.े
त्या मुळे लवकरच मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता व्यक्त के ली जात आह.े
ठाणे मेट्रो प्रकल्पासाठी मोघरपाडा येथे मेट्रो कारशेड उभारण्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कारडेपोपर्यंत पोहोचण्यासाठी ६५ मीटर लांबीचा जोड रस्ता तसेच मार् गिका यांचे बांधकाम वि कसि त के ले जाईल. ही जमीन एमएमआरडीएच्या माध्यमातून वापरण्यात येणार असून ति चे हस्तांतरण आवश्यक होते. मात्र, या परिसरात कांदळवन असल्याने वनविभ ागाकडूनच ही जमीन हस्तांतरित करावी लागली. कें द्र सरकारकडू न मि ळालेल्या अंति म मंजुरीतील सर्व अटींचे पालन करण्याच्या तसेच खारफु टी कक्षाकडून नि यमि त देखरखे ठेवण्याच्या अटीवर हे हस्तांतरण झाले.
मुंबईला ठाणे शहराशी जोडणारी मेट्रो मार् गिका चार ही ३२.३२ किमी लांब आहे. ग्रीन लाईनमुळे शहरातील पूर्व उपनगरांना जोडणी मि ळणार आह.े वडाळा त ेकासारवडवलीपर्तयं जोडणाऱ्या या मार् गिके मुळे एलबीएस मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गा वरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आह.े
मेट्रो मार् गि का ४ वर एकू ण ३२ स्थानकं आहेत. भक्ती पार्क मेट्रो, वडाळा टीटी, अनि कनगर बस डेपो, समुन नगर, सि द्धार्थ कॉलनी, अमर महाल जंक्शन, गरोदि या
नगर, पंत नगर, लक्ष्मी नगर, श्रेयस सि नेमा, गोद्रेज कं पनी, विक्रो ळी मेट्रो, सूर्य नगर,गांधी नगर, नॅवल हाऊसि ंग, कांजुरमार्ग पश्चिम, भांडुप पश्चिम, शंग्रि ला, सोनापूर, मुलुंड अग्निशमन कें द्र, मुलुंड नाका, तीन हात नाका, ठाणे आरटीओ, महापालिका मार्ग, कॅ डबरी जंक्शन, माजि वाडा, कापुरबावडी, मानपाडा, टि कू जी-नी-वाडी, डोंगरीपाडा, कासारवडवली या स्थानकाचं ा समावशे आह.े मट्रोे मार्ग ४ अ वर गोवणीवाडा आणि गायमुख ही दोन स्थानके असतील.
मेट्रो मार्ग ४ अ चे काम पूर्ण होत आले असून ४ ब चे बांधकाम सुरू होणार आहे. ऑगस्ट २०२६ पर्यंत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. गायमुखपर्यंत मार्ग २०२९-२०३० पर्यंत प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे.