क्रीडा वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफी: सौराष्ट्राचा सिक्कीमवर 7 गडी राखून विजय Posted on January 27, 2024 उमेश्वरी जेठवाचे अर्धशतक आणि आयुषी पटेल आणि तीशा गोर यांच्या तीन विकेट्सच्या जोरावर सौराष्ट्राने शुक्रवारी वूमेन्स अंडर 23 एकदिवसीय ट्रॉफीमध्ये सिक्कीमचा सात विकेट्सने पराभव केला. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर...