या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकातील त्यांचा तिसरा साखळी सामना बांगलादेश आणि वेस्ट इंडिज, गुरुवारी शारजाह येथे खेळतील. या सामन्यानंतर दोन्ही संघांकडे केवळ एक साखळी सामना शिल्लक राहील. स्कॉटलंडवर मात करत बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांनी दोन सामन्यांत एक विजय नोंदवला आहे. २०१६ टी-२० विश्वचषक विजेते वेस्ट इंडिज तसेच बांगलादेश,...
Tag: women’s cricket
यंदाच्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत खेळलेले दोन संघ, भारत आणि श्रीलंका पुन्हा एकदा भेटणार. आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या १२ व्या सामन्यात दुबईत बुधवारी हे दोन आशियाई संघ आमने सामने...
त्यांचा पहिला-वहिला टी-२० विश्वचषक खेळणाऱ्या, स्कॉटलंडने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना जिंकला नसला तरी अव्वल दर्जेच्या खेळाडूंविरुद्ध सर्वोच्च पातळीवर खेळण्याच्या त्यांच्या सकारात्मक हेतूने त्यांनी मन जिंकले आहे. आयसीसी महिला...
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या या नवव्या आवृत्तीतील १०वा सामना खेळण्यासाठी ‘अ’ गटातील अव्वल दोन संघ, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मंगळवारी शारजाह येथे आमनेसामने येतील. दोन्ही संघांनी त्यांच्या मोहिमेची सुरुवात...
आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीतील नववा सामना सोमवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने आपल्या टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेला विजयाने सुरुवात...
स्कॉटलंड आणि वेस्ट इंडीज संघांनी त्यांच्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात एका पराभवाने केली. स्कॉटलंडने बांगलादेशविरुद्ध सामना गमावला, तर वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करलासाखळी...