जिल्हा
ठाणे
ठाण्यातील प्रसिद्ध वावीकर रुग्णालयात मुख्यमंत्र्यांच्या उजव्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उजव्या डोळ्यावर ठाण्यातील वावीकर रुग्णालयात शुक्रवारी मोतीबिंदूची अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शुक्रवारी सकाळी मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ठाण्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर वावीकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर तासाभरात त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांना दोन दिवस सक्तीची विश्रांती करण्याचा सल्ला...