ठाणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे काटई नाका ते कल्याण फाटा येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्यामुळे ठाण्यात काही भागात गुरूवार 18 जानेवारी 2024 रात्री 12 ते शुक्रवार 19 जानेवारी 2024 रात्री 12 पर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात...