वाडा : येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या भक्तजनांना तांदळाच्या अक्षतांचे वाटप होणार आहे. या अक्षतांचा मान वाडा येथून उत्पादीत होणाऱ्या वाडा कोलमला मिळाला असून १० टन अक्षता वाडा येथून आयोध्येकडे रवानाही झाल्या आहेत. अत्यंत चवदार असलेल्या, सेंद्रिय खतापासून उत्पादन...