ठाणे: ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील मतदार पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ वयोगटामध्ये ३९,५९० मतदारांची नव्याने भर पडली आहे. तर २० ते २९ या वयोगटात ४३,८८९ मतदारांची वाढ झालेली आहे. नव मतदारांचा टक्का वाढल्याने आगामी लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्काही वाढण्याचा विश्वास व्यक्त होत आहे. ठाणे...