क्रीडा दादोजी कोंडदेव स्टेडियमवर क्रुणाल पंड्याच्या बडोद्याने पंजाबचा ३ धावांनी केला पराभव Posted on November 23, 2023 ठाण्याचे दादोजी कोंडदेव स्टेडियम हे विजय हजारे ट्रॉफी २०२३ आयोजित करणाऱ्या नऊ ठिकाणांपैकी एक आहे. रणजी ट्रॉफी मधील ३६ संघ या रोमांचक देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत....